कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार सार्वजनिक सुट्टी
गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा
स्मार्ट जिल्हा
आदर्श गाव
तंटामुक्त गाव
  • member

    सरपंच

    श्री.रामनाथ नामदेव पावसे

  • member

    उपसरपंच

    श्रीमती.सुवर्णा गणेश वारुंगसे

  • member

    सदस्य/सदस्या

    श्री.अनिल विठ्ठल वारुंगसे

माझी स्वच्छआदर्श पंचायत

गावाबद्दल माहिती

  • ग्रामपंचायत डुबेरे ग्रामपंचायत ची स्थापना १९६६ या साली झाली.
  • डुबेरे
  • या ग्रामपंचायत मध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
  • ग्रामपंचायत डुबेरे मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.

ग्रामपंचायतीची उद्दिष्टे

  • ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
  • शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
  • महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
  • जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
  • ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.

ग्राम पंचायतीचे कार्य

  • ग्रामपंचायत डुबेरे अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
  • ग्रामपंचायत डुबेरे ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
  • ग्रामपंचायत डुबेरे मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
  • ग्रामपंचायत डुबेरे अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
  • ग्रामपंचायत डुबेरे सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
  • ग्रामपंचायत डुबेरे iso प्रमाणित केलेली आहे

अहवाल व माहिती

ग्रामपंचायत आदर्श तक्ता

  • ग्रामपंचायत स्थापना :

    ८/०१/१९४१

  • एकूण लोकसंख्या :

    ४००६

  • एकूण पुरुष :

    २०७५

  • एकूण महिला :

    १९३१

  • गावाचे भौगेलिक क्षेत्र :

    ७६८.९९

  • एकून खातेदार संख्या :

    १०५०

  • एकून कुटुंब संख्या :

    ८०८

  • एकून घर संख्या :

    ८७

  • एकून शौच्छालय संख्या :

    ८०८

  • गृह कर :

    २०७९५७६

  • पाणी कर :

    ५२८०८०

  • एकून खाजगी नळ सख्या :

    ५५२

  • एकून सार्वजनिक नळ सख्या :

    1

  • एकून हातपंप :

    3

  • विहीर :

    3

  • टयुबवेल :

    5

  • इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या :

    22

  • सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी :

    50

  • एकून शेतकरी संख्या :

    १९५७

  • एकून सिचंन विहिरीची संख्या :

    ५३

  • एकून गुरांची संख्या :

    950

  • एकून गोठयांची संख्या :

    38

  • बचत गट संख्या :

    ६२

  • अंगणवाडी :

  • खाजगी शाळा संख्या :

  • जिल्हा परिषद शाळा संख्या :

    1

  • एकून गोबर गॅस संख्या :

    5

  • एकून गॅस जोडणी संख्या :

    ५४२

  • एकून विद्युत पोल संख्या :

    १२३

  • प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र :

  • प्रवासी निवारा :

  • ग्राम पंचायत कर्मचारी :

  • संगणक परिचालक :

  • ग्राम रोजगार सेवक :

  • महिला बचत गट संस्था :

    ६२

  • समाज मंदिर :

  • हनुमान मंदिर :

  • पशुवैधाकिय दवाखाना :

  • पोस्ट आफिस :

गावाचा नकाशा व दिशा पट